खुसखुशीत अशी करंजी प्रस्तावना::: करंजी खुसखुशीत कशी होईल त्यासाठी काय काय साहित्य लागेल ते आपण सर्वप्रथम बघणार आहे…. …
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.
खुसखुशीत अशी करंजी प्रस्तावना::: करंजी खुसखुशीत कशी होईल त्यासाठी काय काय साहित्य लागेल ते आपण सर्वप्रथम बघणार आहे…. …
कटोल्यांची भाजी (कटूर्ले/कटेले) प्रस्तावना::: कटेले ही पावसाळ्यात येणारी रानभाजी आहे… ही भाजी अत्यंत दुर्मिळ असते त्यामुळे ती सहजासहजी …
कोरडी डीऱ्यांची भाजी प्रस्तावना आपण डीऱ्यांची पातळ भाजी तर बघितलीच होती आता आपण त्याचीच कोरडी भाजी सुद्धा बघू …
गोल गोल गुलगुले आषाढ महिना स्पेशल आखाड गोड असे गुलगुले प्रस्तावना:: चला आषाढ महिना आला आता आखाड्याला सुरुवात …
उळदाचे वडेआषाढ महिन्यामध्ये खाल्ला जाणारा खान्देश स्पेशल आखाड प्रस्तावना:: खानदेशामध्ये आषाढ महिना लागला की आखाड तळला जातो…. हा …
खान्देश स्पेशल अंबाडीची पातळ भाजी प्रस्तावना::: अंबाडीची भाजी ही कोरडी पातळ दोन्ही प्रकारांमध्ये तयार केली जाते आता आपण …
गिलक्याच्या भरताचे पराठे प्रस्तावना बऱ्याचदा आपल्याकडे काही ना काही भाजी शिल्लक असते… केले होते त्यामुळे माझ्याकडे दिलकाचे भरीत …
जांभूळ शॉट प्रस्तावना:: जांभळं आले की तोंडाला अगदी पाणी सुटते आणि यापासून काय नवनवीन रेसिपी बनवता येतील हा …
कैरीचे आंबट गोड थंडगार असे सरबत प्रस्तावना::: उन्हाळ्यामध्ये कैरीचे छान असे सरबत प्यायला मिळते… उन्हाळ्यामध्ये कैरी मिळत असल्यामुळे …
जास्त शिजलेल्या पांढऱ्या छोल्यांपासून तयार केलेले पुरण प्रस्तावना::: आज मला मसाले छोले करायचे होते पण छोले शिजवताना माझ्याने …
अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.
WhatsApp Us