कुरकुरीत झणझणीत मसाला भेंडी प्रस्तावना::: मुलांना एकच प्रकार भाजीचा खाऊन खूप कंटाळा येतो… मुलांना दरवेळेस काहीतरी नवीन हवे …
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.
कुरकुरीत झणझणीत मसाला भेंडी प्रस्तावना::: मुलांना एकच प्रकार भाजीचा खाऊन खूप कंटाळा येतो… मुलांना दरवेळेस काहीतरी नवीन हवे …
डीऱ्याची भाजी प्रस्तावना खानदेश भागाकडे चवळीच्या झाडाला नवीन कोवळे कोवळे येणारे शेंडे तोडून घेतले जातात या कोवळ्या शेंड्यांनाच …
अळूच्या पानांचे रोल करून तयार केलेली झणझणीत खमंग भाजी प्रस्तावना:: वड्या म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते… त्यातल्या …
खान्देश स्पेशल अंबाडीची पातळ भाजी प्रस्तावना::: अंबाडीची भाजी ही कोरडी पातळ दोन्ही प्रकारांमध्ये तयार केली जाते आता आपण …
झणझणीत मसालेदार पातोळ्यांची भाजी प्रस्तावना::: आहा हा!!! किती छान पाऊस पडतो आहे बाहेर!!! आज हवीशी वाटते ना मसाल्याची …
गवाराची दाणे लावून भाजी प्रस्तावना: हिरवी भाजी म्हटली म्हणजे शेंगदाणे लावून चटणीची भाजी!!! आणि गरमागरम ज्वारीची भाकरी आय …
चवळीची हिरवी रस्सा भाजी प्रस्तावना::: रोज काय भाजी बनवायची त्यासाठी घेऊन आली आहे खान्देश स्पेशल चवळीच्या दाण्यांची हिरवी …
कांदा करोड्याची (सांडग्यांची) हिरवा रस्सा भाजी प्रस्तावना::: हिरवा रस्सा म्हटले की तोंडाला पाणी सुटणारच!!! सोबत छान पडलेला कांदा …
कांद्याची भाजी किंवा झणझणीत अशी कांद्याची चटणी कोंबडा कांद्याची भाजी प्रस्तावना::: बऱ्याचदा प्रश्न पडतो आज काय भाजी बनवायची …
कारल्याची भाजी पण कडसाळपणा कमी असणारी प्रस्तावना:: कारल्याची भाजी म्हटलं की सर्वांना नको असते…. पण तीच जर भाजी …
अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.
WhatsApp Us