तुरीच्या दाण्यांची हिरवी भाजी ( घेंगा) प्रस्तावना:: तुरीच्या दाण्याची भाजी ही सीजनल भाजी असून दाण्याची भाजी अत्यंत चवदार …
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.
तुरीच्या दाण्यांची हिरवी भाजी ( घेंगा) प्रस्तावना:: तुरीच्या दाण्याची भाजी ही सीजनल भाजी असून दाण्याची भाजी अत्यंत चवदार …
मिक्स भाज्यांची मसाला भाजी प्रस्तावना:: मिक्स भाज्यांची मसाला भाजी ही पूर्वीपासून केली जाणारी भाजी आहे मसाले भाजी म्हटली …
शाही पनीर मसाला प्रस्तावना:: शाही पनीर मसाला ही रेस्टॉरंट स्टाईल भाजी असून त्यामध्ये आपण साजूक तुपाचा वापर केला …
बटाट्याची मसाले भाजी प्रस्तावना:: मसाले भाजी म्हटली की सर्वांनाच तोंडाला पाणी सुटते. मसाल्याची भाजी ही पूर्वीपासून केली जाणारी.. …
पनीर मसाला प्रस्तावना:: पनीर मसाला ही लहान मुलां ची आवडती भाजी आहे. पनीर यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. …
मिक्स दाल तडका प्रस्तावना: दाल तडका अत्यंत पौष्टिक व प्रोटीन युक्त आहे यामध्ये मिक्स डाळी वापरल्यामुळे त्याची पौष्टिकता …
हॉटेल स्टाईल मिक्स व्हेज. प्रस्तावना:: हॉटेलच्या भाज्या इयत्ता प्रत्येकालाच आवडतात. त्याची बनवण्याची पद्धत ही वेगळीच असते. त्यांचे वापरलेले …
छोले पुरी भाजी प्रस्तावना:: छोले पुरी हा सर्वात आवडता पदार्थ आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत हा पदार्थ आवडतो. साहित्य:: छोले …
मुळा ची पानांची रस्सा भाजी प्रस्तावना:: मुळ्याच्या पानांची रस्सा भाजी ही खान्देशी भागातील भाजी आहे.ही भाजी गावरानी मुळ्याची …
शेवांची (हिरवी) भाजी प्रस्तावना: शेवांची हिरवी भाजी ही खान्देश भागातील भाजी आहे. शेवांची हिरवी भाजी ही ज्वारीच्या भाकरी …
अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.