कोरडी चटणी

by Vaishali Chaudhari
364 views

🥘 १. रेसिपीचं नाव

कोरडी चटणी

📸 २. फोटो / फीचर्ड इमेज : रेसिपीचा एक सुंदर, नैसर्गिक फोटो —

३. प्रस्तावना

थोडक्यात त्या पदार्थाबद्दल माहिती — हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात,

📝 ४. साहित्य (Ingredients)

सात-आठ लाल मिरच्यारिसगुल्ला)

३ लसूण

१ मोठी वाटी शेंगदाणे,

मीठ

🔥 ५. कृती (Steps)

  • गॅस चालू करून तवा गरम करून घ्या तव्यावर मंद आचेवर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्या. रसगुल्ला मिरच्या या सुद्धा तेल घालून चांगल्या खरपूस भाजून घ्या. या आपण बिना तेलाच्या पण भाजून घेऊ शकतो जास्त तेल टाकू नये कारण चटणीला वास लागतो.
  • त्यामुळे मिरच्यांचा ठसका लागत नाही. थोडे तेल टाका. गॅस बंद करा आता शेंगदाणे डिश मध्ये काढून घ्या शेंगदाण्यांचे साल काढून घ्या. आवडत असल्यास शेंगदाण्याची साल तुम्ही राहू देऊ शकतात कारण ते पौष्टिक असतात.
  • आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेल्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या सर्वप्रथम मिक्सरमध्ये फिरवून घ्या त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्या.भाजलेल्या शेंगदाणे टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
  • चटणी जास्त बारीक करू नये ही जाडसर वाटावी यामुळे चटणीची चव अत्यंत रुचकर लागते. ही चटणी साधारण एक ते दीड महिना चांगली राहते. ही कोडी चटणी आपण प्रवासामध्ये नेऊ शकतो कारण ही एक ते दोन महिने ही चांगली राहू शकते .
  • त्यामुळेच आपण त्यामध्ये मिरच्या भाजताना कमी तेलाचा वापर केलेला आहे. या चटणीवर आपण तेल घेऊन पोळी सोबत खाऊ शकतो किंवा गरम गरम कळण्याच्या भाकरी सोबत किंवा बाजरीच्या भाकरी सोबत अत्यंत उत्तम लागते.
  • या चटणीचा वापर आपण कोरड्या भाजीमध्ये सुद्धा करू शकतो. ही चटणी पापडावर सुद्धा चटकदार लागते कोणताही पापड भाजून त्यावर कोरडी चटणी घालून त्यावर तुम्ही तेल घालून खाऊ शकतात. लहान मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी तसेच पुरी सोबत पराठ्यांसोबत ही चटणी रुचकर लागते.

💡 ६. टिप्स (Cooking Tips)

🍽️ ७. सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)

भाकरी, चपाती उत्तम लागते.

🕒 ८. वेळ व परिमाण

• तयारीची वेळ: १० मिनिटे
• शिजवण्याची वेळ: १५ मिनिटे
• एकूण वेळ: २५ मिनिटे
• परिमाण: २ जणांसाठी

❤️ ९. निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी

हा पदार्थ आरोग्यदायी, झटपट आणि पारंपरिक चवीचा आहे. आठवड्याच्या शेवटी नक्की करून बघा!

📚 १०. टॅग्स / कीवर्ड्स

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

11631

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.