थंडगार अशी गुलकंद (रोज) लस्सी
प्रस्तावना:::

उन्हाळा आला की असे वाटते थंडगार अशी लस्सी प्यावी आणि शितलता प्राप्त व्हावी….. त्यासाठी गोड अशी गुलकंद लस्सी आपण आज बघणार आहे…
साहित्य::

- एक वाटी दही
- दोन चमचे साखर
- गुलकंद आईस्क्रीम किंवा गुलकंद कुल्फी
कृती::
एक वाटी दही विसकरच्या साह्याने चांगले फेटून घ्या… इथे तुम्ही घरगुती द्यायचा वापर केला तर एकदम छान लस्सी तयार होईल..
घरगुती दही कसे तयार करायचे याची रेसिपी मी आधी दाखवलेली आहे… तसेच ही दही मिक्सरमध्ये न फिरवता विस्करच्या साह्याने हातानेच दही लोणून घ्या…..

यामध्ये तुम्ही क्यूबआधी टाकून घेऊ शकतात…आणि त्यामध्ये पिठीसाखरेचा वापर करा पिठीसाखरे ही पटकन विरघळते …..
त्यामध्ये पिठीसाखर घातल्यानंतर एका ग्लासमध्ये आपण तयार केलेली लोनलेली लस्सी घाला….

लस्सी लोणताना तुमच्याकडे आईस्क्रीम जास्त असल्यास ज्या वेळेस दही लोणतो त्यावेळेस सुद्धा तुम्ही या दह्यामध्ये आईस्क्रीम लोणंद घेऊ शकतात…
तसेच लस्सी ग्लासामध्ये घालून वरून त्यामध्ये गुलकंद आईस्क्रीम घाला…. त्यानंतर गुलकंद लस्सी आपली तयार झालेली आहे त्यामध्ये तुम्ही आईस क्यूब घाला..
थंडगार अशी गुलकंद अशी आपली तयार….. वरून रोज पेटल म्हणजेच गुलाब पाकळ्या सुद्धा तुम्ही घालू शकता…. थंडगार गुलकंद लस्सी…

टिप्स:::
गुलकंद लस्सीसाठी दही लोणच असताना तुमच्याकडे गुलकंद असल्यास दही मध्येच एक चमचा इतका गुलकंद घालून दही लोणून घ्या आणि त्यानंतर वरून गुलकंद आइस्क्रीम वाला…. मी सर्व प्रकारच्या पद्धती तुम्हाला सांगितल्या आहेत यामध्ये तुम्हाला जे घरामध्ये आहे त्याचे तुम्ही वापर करू शकता…..
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ: १०मिनिटे
एकूण वेळ:२० मिनिटे
परिमाण:१ ग्लास
