Author
अमोल झांबरे
अमोल झांबरे
अमोल गोपाळ झांबरे हे Swaad Gharcha वेबसाइटमागील तांत्रिक आणि डिजिटल व्यवस्थापक आहेत. वेबसाइटची रचना, विकास आणि सर्व डिजिटल उपक्रम ते मुंबईतून सांभाळतात. रेसिपी वैशाली चौधरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या जळगाव येथील स्वयंपाकघरातील असतात, आणि अमोल त्या वाचकांपर्यंत पोहोचवतात. English: Amol Gopal Zambare is behind the website development and all digital activities of Swaad Gharcha, which he manages from Mumbai. The recipes come from Vaishali Chaudhari's family kitchen in Jalgaon.