🥘 १. रेसिपीचं नाव
मुरमुरा भेळ
📸 २. फोटो / फीचर्ड इमेज : रेसिपीचा एक सुंदर,

✨ ३. प्रस्तावना
हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात,
📝 ४. साहित्य (Ingredients
- 250 ग्रॅम मुरमुरे
- १५० ग्रॅम मिक्स
- १ कांदा,
- १ टमाटर
- कौशीबीर,
- २ आलू
- चिवडा उकडलेले
- तिखट,
- मीठ
- चिंचेची गुळ घालून केलेली पाणी,
- बारीक शेव
🔥 ५. कृती (Steps)
प्रथम मोठ्या पातेल्यात मुरमुरे, चिवडा घ्या
कांदा, कोथींबीर, टमाटर बारीक चिरून घ्या. त्यात हे सर्व साहित्य टाकणे,
बटाटे उकळून त्यात तिखट मिठ लावून चुरून् भेळच्या मिश्रणात घालावे,
नंतर त्यात चिंचेची पाणी घालून मिक्स करा.
व भेळवर वरून बारीक शेव घालून सर्व्ह करा
(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे)
