
प्रस्तावना
भेल हा पदार्थ सर्वच लहान मोठे सर्वाना आवडत असतो. मुळे बाहेर नेहमी भेलची मागणी करतात ….टी डिमांड आपण घरीच पूर्ण केळी तर मुळे बाहेरच खाणारच नाही …..
दुपारच्या छोटी भुकेसाठी झटपट आणि आवडीने खाल्ला जाणारा म्हणजेच भेल!!!!!!
भेल म्हटली लहान मुले अगदी उद्या मारू लागतात …पचनास हलकी असते त्यात मुरमुरे वापरल्यामुळे लहान मुळे अगदी सहज पचवू शकतात……
खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात,
साहित्य
- 250 ग्रॅम मुरमुरे
- १५० ग्रॅम मिक्स
- १ कांदा,
- १ टमाटर
- कौशीबीर,
- २ आलू
- चिवडा
- उकडलेलेबटाटे
- तिखट,
- मीठ
- चिंचेची गुळ घालून केलेली पाणी,
- बारीक शेव
कृती
भेल करत असताना मुरमुरे आणि चिवडा हे बेसिक साहित्य हवे …..तरच भेल तयार करा ….प्रथम मोठ्या पातेल्यात मुरमुरे, घ्या त्यामध्ये घरी असलेला चिवडा घाला ……
कांदा सोलून अगदी बारीक चिरून घ्या …..कोथींबीर, टमाटर सुद्धा एकदम बारीक चिरून घ्या……सर्व साहित्य बारीक चहवे भेलची चव एकदम झक्कास लागते …..कुकरमध्ये बटाटे तीन शिट्ट्या गेऊन उकडून घ्या ….
उकळून बटाटे सोलून घ्या …..बटाटे स्मश करून त्यात तिखट मिठ घालून एकत्र करा …..चुरून् भेळच्या मिश्रणात घालावे….
मुर्मुरे आणि चिवडा त्यामध्ये कांदा टोमाटो कोथिंबीर मसाला बटाटा घाला …तसेच पापड्या घरात असल्यास त्याही मोडून घालाव्या ….
गव्हाच्या पिठापासून बनलेल्या पापड्या याची रेसिपी मी वर दिलेली आहेच….
वरून थोडे तिखट मीठ घाला …..आणि सर्व साहित्य एकत्र करा …..नंतर त्यात चिंचेची पाणी आणि तुमच्याकडे असल्यास हिरवी चटणी घाला ….नाहीतर फक्त चीचेची पाणी घालून मिक्स करा…..
व भेळवर वरून बारीक शेव घालून सर्व्ह करा
(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे)

टिप्स
कचोरी सामोसा येवजी तुम्ही गव्हाच्या पिठापासून तयार केलेली पापडी वापरू शकतात …
तसेच सामोसा यातील भाजी एवजी आपण उकडलेला बटाटा म्हणजेच मसाला घालून बटाटा चा वापर आंपण केला आहे ….







