खान्देशी खास मेनुकार्ड……

by Vaishali Chaudhari
1 views

खान्देशी खास मेनुकार्ड……
मेनू कार्ड पाककृती व दृश्य स्वरूपात ( विडिओ)नक्कीच आस्वाद घ्यावा https://swaadgharcha.com/ https://www.youtube.com/watch?v=hxi0VcCGpDo&list=PL6jbwoHvUqlfz0e4u9mZ2llgVPUmkx_qk
● वरन पोई (वरण पोळी ,झणझणीत वांग्याची भाजी🍆/ गंगाफळाची भाजी🏉) , https://swaadgharcha.com/batti/ https://youtu.be/I8_-sWBMQYE घोटलेली वांग्याची भाजी https://swaadgharcha.com/ghotleli-vange-bhaji/ VIDEO https://youtu.be/W1fXr2n-xJo
● लोडगे🍘 (वरण बट्टी ,वांग्याची भाजी , अमसुलची कढी), https://swaadgharcha.com/batti/ VIDEO https://youtu.be/I8_-sWBMQYE
● वांग्याचे लसलशीत भरीत पूरी 🍆, https://swaadgharcha.com/bharit-vange/ VIDEO https://youtu.be/paN0zvJW4PU
● सगे मसाली वांग्याची भाजी🍆,
●शेव-भाजी (रस्सा) https://swaadgharcha.com/shev-bhaji/ VIDEO https://youtu.be/9tUoaTfVA1U
●शेवांची भाजी https://swaadgharcha.com/shevanchi-hiravi-bhaji/
● दाळ मेथ्या https://swaadgharcha.com/dal-methi/
● भरळ (दायचिखल्या)🍜, https://swaadgharcha.com/dal-chikholya-bharad/
● कयन्याची भाकर अन ठेसा (हिरव्या मिरचीचा ठेचा, अन कळण्याची भाकर🍪), https://swaadgharcha.com/thecha/
● कोल्ली चटनी पोई ( लालमिरची🌶, शेंगदाणे , लसणाची कोरडी चटणी), https://swaadgharcha.com/dry-chatni/ https://youtu.be/eJT1Vde6O9w
● निसत्याची चटणी🌶 अन मेथीच्या भाकरी 🍪, https://swaadgharcha.com/nistyachi-chatni/ मेथीच्या भाकरी https://youtu.be/hxi0VcCGpDo https://swaadgharcha.com/methichi-poli-kinva-paratha/
● 🍲संबार भाकर 🍪 (हिरवीमिरची, शेंगदाणे , लसणाची ओली चटणी), https://swaadgharcha.com/chatni-and-kalana-bhakri/. https://swaadgharcha.com/kalana-bhakari-ani-chatni/ https://youtu.be/k2oPduesVoA
● भेंडके अन कढी ( तुरीच्या डाळीचे वेस्ट कनेर,चिपडे), https://swaadgharcha.com/kadhi-tak/
● उडदाची दाय, फोजदारी लाल, https://swaadgharcha.com/fauzdari-dal/ https://youtu.be/zb7I-qsswJM
● उडदाची दाय, फोजदारी हिरवी, https://swaadgharcha.com/hiravi-uladachi-dal/\ https://youtu.be/zb7I-qsswJM
● चिवयच्या भाजीचा झुनका, https://swaadgharcha.com/chivay-cya-bhajiche-funkebhenake/ https://youtu.be/WqFTJY_eb6A
● दाय लाई मेथ्या ( डाळ मेथ्या), https://swaadgharcha.com/dal-methi/
● संबार भाकर 🍪कढी , https://swaadgharcha.com/kalana-bhakari-ani-chatni/ https://youtu.be/k2oPduesVoA
चुरमा: https://youtu.be/U9Y3wpfkM0c
● बेसन🍜 (पीठल,त्यात हरबरा डाळीच पीठ गरम पाण्यात फेटुन करावे), https://swaadgharcha.com/ptithale/
● घोयच बेसन (एक रानभाजी त्यात हरबरा डाळीच पीठ फेटुन करावे),
●शेपू पालकाचे पिठले https://swaadgharcha.com/shepu-palkache-pithale/
● अंबाडीची भाजी ( तांदळाच्या वेस्ट बारीक कन्या ),पोकळ्याची कोरडी भाजी https://swaadgharcha.com/pokalyachi-kordi-bhaji/
● तर्होटयाची भाजी (एक रानभाजी त्यात तुरडाळ टाकावी),
● फांगच्या भाजीच्या वळया (एक रानभाजी त्यात हरबरा डाळीच पीठ टाकाव),
● चिल्याची भाजी (एक रानभाजी तव्यावर कोराडी करावी ),
● अंबोला भात अन ताकाची कढी ( ज्वारी एक दिवस भिजवून शीजवावी मीठ न घालता ),
● येळण्या , ( मुग व इतर डाळीच वेस्ट कनेर,चिपडे), https://swaadgharcha.com/mugachya-daliche-chile/
●धिरडे ज्वारीचे ( ज्वारी एक दिवस भिजवून उखळात कांडावी ) https://swaadgharcha.com/dhinde/
● कर्होळ्याची भाजी (मुगदाळ भिजवून वाटून कोरडे केलेले गोळे ),
● वालाच्या उस-या (वालाच्या / घेवडयाच्या हिरव्या वाळलेल्या शेंगा ), https://swaadgharcha.com/valachya-shegancha-hiravi-rassa-bhaji/ https://youtu.be/7swuvKDnPGI
● तुरीच्या दान्याचा घेंगा, ) https://swaadgharcha.com/potato-hiravi-bhaji-yeda-genga/ https://swaadgharcha.com/turichya-danyachi-hirvi-bhaji-ghenga/
● तांदळाची खीर , https://swaadgharcha.com/tandulachi-khir/
● खिशी, https://swaadgharcha.com/batti-pith/ VIDEO https://youtube.com/shorts/ZLS2M-UiguA?feature=share https://swaadgharcha.com/jwar-khishi/
•दाय गंडोरी ./ वर्हाळी मिरच्यायची भाजी. https://swaadgharcha.com/dal-gandori/ https://youtu.be/jCA0dCHdqHk https://youtu.be/e_U4T5d5zA8
चविष्ट असा मेथीचा झुणका https://swaadgharcha.com/chishta-asa-methicha-bhajicha-zunka/ https://youtu.be/Pth8EuiGzEo
कांद्याच्या पातीचा झुणका https://swaadgharcha.com/onion-jhunka/
कच्च्या केळ्याचे मऊमऊ झणझणीत तोंडाला चव आणणारे असे थालीपीठ https://youtu.be/8qBeBaRq4rM
● गवार /वाज्याच्या चब-या ( हिरव्या वाळलेल्या शेंगा ),
● कळ्होयेल दाय ( शिळ वरण तव्यावर फोडनी देवून कोरडे करावे),
● मनोहरा ( शिळ्या पोळ्या🍪 बारीक करून मस्त फोडनी देवून करावा.खातांना मनाला हरवून टाकतो ),
● वांगा बटाटाची हिरवी भाजी ,
● गव्हाची खीर ( गहू ओले करुन उखळात कांडवे व वाफवावे),
● बिबड्याचा घाटा,
● कोम्बडा कांदा,

स्वयंपाक करतांना जेव्हा भाजीच नसतेच तेव्हा घरी अशी मस्त भाजी🍵 बनवलेली असते घरचे सर्वजण अगदी आवडीने खाऊन अक्षशः येडे होण्याची वेळ येते पनती भाजी ओळखून येत नसल्याने शेवटी सर्व विचारताच आज भाजी 🍵👌छान होती कोणती भाजी होती ?

………………..आई म्हणते 🍵येडा घेंगा 😳😂😂 ) https://swaadgharcha.com/potato-hiravi-bhaji-yeda-genga/

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7448

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.