मराठी फूड रेसिपी ब्लॉग — स्टँडर्ड फॉरमॅट
🥘 १. रेसिपीचं नाव
दालमूठ
📸 २. फोटो / फीचर्ड इमेज : रेसिपीचा एक सुंदर, नैसर्गिक फोटो —

✨ ३. प्रस्तावना
थोडक्यात त्या पदार्थाबद्दल माहिती — हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात,
📝 ४. साहित्य (Ingredients
१वटीअख्खे मसूर,
काळे मीठ,
तेल,
हिंग,
निखट
पाणी,
मीठ चवीप्रमाणे
🔥 ५. कृती (Steps)
१ वाटी अख्ख्ये मसूर 6 तास भिजत टाकून ठेवावे. सकाळी ते चाळणीत काढावे पाणी निघाल्यानंतर कॉटन कपड्यावर वाळत घालावे. नंतर वरून व्युकले की बघावे. एका कढाईन तळणासाठी तेल गरम करावे मग चिवडा तळायच्या चाळणीत सुकलेले मसूर खरपूस होईपर्यंत तळा नंतर तेल निघाल्यानंतर त्यावर छान काले मीठ तिखट, साधे मीठ हिंग घालून हलवा दालमूठ तयार आहे. (सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे.इथे मी एक वाटीच प्रमाण घेतलेले आहे तुमच्या घरात किती मेंबर्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही एक किलो डाळ ही भिजत घालून मसुरीची डाळ बनवू शकतात. मसूर ही लहान मुलांना अत्यंत आवडते त्यामध्ये पौष्टिकपणा असतो. करण लहान मुले मसुरीची भाजी खात नाहीत. ही तळलेली मसूर ची डाळ लहान मुलांना अत्यंत आवडते आणि ते आवडीने खातात.)

