कळण्याची मऊ अशी भाकरी!! Kalnyachi Bhakari

0 views

कळण्याची मऊ अशी भाकरी!! Kalnyachi Bhakari


प्रस्तावना Introduction::

कळण्याची भाकर ही तर आजीच्या बटव्यात ही रेसिपी आहे…. आजीच्या हातची आणि चुलीवरची गरमागरम भाकर अगदी अप्रतिम!!! पण आता कुठे आजीच नाही तर कळण्याची भाकर कशी तर मग भाजीकडं शिकलेली ही कळण्याची भाकर आपण बनवूया!!!


कृती/ Procedures:::

सर्वप्रथम आपण करण्याचे पीठ दळून आणूया…

कळण्यामध्ये उडदाचे प्रमाण जास्त असले तर कळण्याची भाकर ही अगदी रुचकर लागते…

त्यामुळे जळत असताना उडदाचे प्रमाण जास्त ठेवावे म्हणजे अगदी चवदार भाकर लागेल…

ही भाकर तुम्ही चटणी सोबत किंवा भरता सोबत तसेच चटण्यांचे वेगवेगळे प्रकार असतात जसे की लाल चटणी, हिरवी चटणी अशा चटण्यांसोबत तुम्ही खाऊ शकतात….

ही भाकर तयार करण्यासाठी तुम्ही एक भाकरीचे पीठ घ्यावे..

म्हणजे साधारण एक वाटी इथे पीठ घ्यावे आणि ते थंड पाण्याने जरी भिजवले तरी चालेल पण थोडे कोमट पाणी केल्यास आपली भाकर एकदम मऊ येईल… कोमट पाण्याने भाकरी भिजवल्याने आपल्याला ती पचना सुद्धा हलकी जाते….

त्यामुळे शक्यतो कोमट पाणी करावे आणि थोडे पाणी घालून सराट्याच्या साह्याने पीठ एकत्र करून घ्यावे नंतर हाताने तो गोळा चांगला कूच करून घ्यावा…. म्हणजे भाकरीचा गोळा एकदम मऊसूद होईल….

आणि हा गोळा एकदम मऊ झाल्यानंतर खाली पीठ घाला आणि आपल्या तळहाताला पीठ लावून घ्या आणि आपली भाकरी थापून घ्या…

किंवा तुम्हाला भाकरी थापता येत नसेल तर ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो त्याचप्रमाणे ही भाकरही लाटून घ्या मात्र हा गोळा पोळीपाटावर ठेवत असताना त्याच्या खाली सर्वप्रथम पीठ घाला आणि वरून थोडे पीठ घाला आणि मग लाटण्याच्या साह्याने ते लाटून घ्या म्हणजे भाकरीचा जो गोळा आहे तो लाटण्याला चिकटणार नाही….

आणि आपली भाकरी व्यवस्थित लाटून होईल आता तवा चांगला गरम करून घ्या त्यावर ही भाकर उलट्या बाजूने घाला म्हणजे पिठाचा भाग वर येईल आणि त्यावर पाणी घालून पूर्ण भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घ्या पाणी सर्व बाजूला लागेल याची काळजी घ्या नाहीतर भाकरीला कोरडेपणा निर्माण होईल….

आणि ती काही ठिकाणी कोडी अशी दिसेल….

त्यानंतर दोघ बाजूने भाकरी चांगली शिकून घ्या. आता आपण गॅसवर भाकरी शेकतो परंतु गॅसवर न शिकता भाकरी उलटी करून सराटीच्या सहाय्याने दाबून तिला चांगली फुगवून घ्या….

आपली भाकरी चांगली तमा अशी फुगेल ही भाकरी तुम्ही चटणी सोबत किंवा भरता सोबत खाऊ शकतात…..

गरमागरम भाकरी आपली तयार झालेली आहे ती आपण भरता सोबत सुद्धा खाऊ शकतो…


टिप्स Tips:::

भाकरी तयार करत असताना तुम्ही कोमट पाण्याचा वापर करा म्हणजे तुमची भाकरी अगदी मऊ येईल आणि ती कडक होणार नाही….

वेळ आणि परिमाण Time and Quantity::


तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::२० मिनिटे
परिमाण::१ व्यक्तीसाठी
टॅग्स आणि कीवर्ड Tags and Keywords::

Anarsa Preparation DalBatiRecipe DesiKhandeshi DesiKhandeshiZaiqa Diwali Faral Diwali Sweets easy homemade recipe Festive Recipes GavrooranFood Homemade Flour homemade recipe Homemade Sweets Indian Snacks Indian Sweets JalgaonFood KalnyachiBhakri khandesh-special KhandeshiFlavors KhandeshiFood KhandeshiRecipes KhandeshiShevBhaji KhandeshiVangyacheBharit KhandeshiVaranBatti KhandeshiZanazanit KhandeshiZatpat KhandeshSpecial Maharashtrian food Maharashtrian Recipe Maharashtrian Recipes MaharashtrianRecipes MaharashtrianThali Marathi recipe Marathi Recipes MarathiSwayampak ShevBhaji Swaad GharCha sweet Traditional Diwali Recipes Traditional Indian Sweets TraditionalMarathiFood VaranBatti Vrat Special Recipe {mar} recipe घरगुती रेसिपी मराठी रेसिपी

  • कळण्याची मऊ अशी भाकरी!! Kalnyachi Bhakari

    📅 27 Nov 2026👁 5 वेळा पाहिले 💬 WhatsApp वर शेअर करा 🔗 लिंक कॉपी ♡ सेव्ह कळण्याची मऊ अशी भाकरी!! Kalnyachi Bhakari प्रस्तावना Introduction:: कळण्याची भाकर ही तर आजीच्या बटव्यात ही रेसिपी आहे…. आजीच्या हातची आणि चुलीवरची गरमागरम भाकर अगदी अप्रतिम!!! पण आता कुठे आजीच नाही तर कळण्याची भाकर कशी तर मग भाजीकडं शिकलेली…

You may also like

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
आईसक्रीमइतरउडीपीउपवासउपवास पापडउपवास विशेषऋतु नुसारकिलबिलकेककैरी लोणचेकोजागिरीखान्देश विशेषगणेश चतुर्थीगुजरातीगोडगोडवाचटणी-कोशिबीरचटर पटरचायनीजझटपट (फास्ट फूड)झणझणीत-मसालेदारतांबडा रस्सादिवाळी फराळनानकटाईन्याहरीपंजाबीपराठा / भाकरीपापडपेयप्रादेशिकबर्फीबेकरीमकरसंक्रातीमसालेदारमहाराष्ट्रीयनमुंबई स्पेशलरस्सा भाजीलस्सीलाडूलिंबू लोणचेलोणचेवर्षभर साठवणूक चटपटीतशिराशेकसण विशेषसरबतसुकी भाजीसूपहळद मिरची लोणचेहिरवा रस्साहोळी
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.