मऊसर असा अगदी तोंडात विरघळणारा पेढा. !!!Paneer Pedha

0 views

मऊसर असा अगदी तोंडात विरघळणारा पेढा. !!!Paneer Pedha

फक्त पनीरपासून बनवा बाजारासारखे स्वादिष्ट पेढे

झटपट बनवा दुधाच्या पनीरचे खमंग पेढे

घरच्या घरी बनवा मऊ आणि चविष्ट पनीर पेढा

मऊसर असा अगदी तोंडात विरघळणारा पेढा. !!!Paneer Pedha


प्रस्तावना Introduction:::


पेढे आपण नेहमी खात असतो पण घरी तयार करण्यासाठी अगदी सोप्यात सोपी रेसिपी आपल्याला हवी असते…. कारण बाहेरील पॅनल मध्ये काय मिक्स केले आहे हे आपल्याला माहित नाही….

त्यामुळे घरी अगदी सोप्या पद्धतीने जर पेढा तयार झाला तर किती छान!!

साहित्य/ Ingredients:::

मऊसर असा अगदी तोंडात विरघळणारा पेढा. !!!Paneer Pedha – फोटो 2
  • 200 ग्रॅम पनीर
  • 60 ग्राम साखर
  • पाच बदाम
  • दोन हिरवी वेलची
  • दोन चमचे तूप

कृती/Procedure:::

पेढा तयार करताना सर्वप्रथम आपण साखर आणि दोन वेलची याची बारीक मिक्सरला पूड करून घेऊ….

त्यानंतर आपल्याला बदामाचे सुद्धा सुरीच्या साह्याने काप करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला ती गार्निशिंगसाठी पेढ्यांवर लावता येतील…. आता पण मिक्सरच्या भांड्यामध्ये पनीरचे तुकडे करून ते बारीक असे फिरवून घेणार आहे…

मऊसर असा अगदी तोंडात विरघळणारा पेढा. !!!Paneer Pedha – फोटो 3

किंवा तुम्ही ही पनीर किसून सुद्धा घेऊ शकतात….

इथे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे….

आता कढईमध्ये एक चमचा किंवा दोन चमचे तूप गरम करा त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये फिरवलेले पनीर घाला….

आता हे पनीर सतत ढवळत राहायचे आहे जेणेकरून कढईला खाली चिकटणार नाही….

मऊसर असा अगदी तोंडात विरघळणारा पेढा. !!!Paneer Pedha – फोटो 4

त्यानंतर आपण जी साखर बारीक केलेली आहे ती त्यामध्ये घालायची आहे…..

आता पनीर सतत ढवळत राहायचे आहे ते खाली कढईला चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे… त्यानंतर पनीरचा गोळा तयार होईल तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण घट्ट करायचे आहे…

मिश्रण ज्यावेळेस कढईपासून सुटायला लागेल त्यावेळेस आपल्या मिश्रणाचा गोळा म्हणजे पेढ्याच्या मिश्रणा आपली तयार झालेले आहे असे समजावे….

मऊसर असा अगदी तोंडात विरघळणारा पेढा. !!!Paneer Pedha – फोटो 5

हे पिण्याचे मिश्रण गोळ्या सोडायला लागला…

की मग गॅसची आच बंद करा आणि ताटामध्ये काढा आणि तो गोळा थंडगार करा…

आता हा गोळा चांगला हाताने मळून घ्या….

अगदी एकसंध करून घ्या म्हणजे पेढा तयार करण्यास सोपे जाईल….

मऊसर असा अगदी तोंडात विरघळणारा पेढा. !!!Paneer Pedha – फोटो 6

त्याचे दाणे दाणे मोकळे होणार नाही….
आता हा गोळा तयार झालेला की मग आपल्या पेढ्यासाठी जी आपण रिंग घेतलेली आहे त्या रिंग मध्ये तुपाचा हात लावा आणि पेढ्याचे मिश्रण भरा आणि पेढा तयार करा….

किंवा हातावर एकसारख्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून त्या चपट्या करून तुम्ही पेढे तयार करू शकतात….

किंवा तुमच्याकडे लहान आकाराची वाटी असल्यास त्या वाटीला तूप लावून त्यामध्ये सुद्धा तुम्ही पेढा तयार करू शकतात….

या पद्धतीने आपण सर्व मिश्रणाचे पेढे तयार करून घेतले आहे…

मऊसर असा अगदी तोंडात विरघळणारा पेढा. !!!Paneer Pedha – फोटो 7

आता पेढा तयार करून झाल्यानंतर त्यावर आपण बदामाचे काप लावून घ्या… तुमच्याकडे PISTA काप असल्यास पिसाचे काप सुद्धा तुम्ही त्यावर लावू शकता अगदी छान दिसते….

तसेच तुम्ही त्यावर किसराच्या काड्या सुद्धा लावू शकतात…..

मी इथे बदामाच्या कापचा वापर केलेला आहे….

अगदी छान मऊसूद अशी आपले पेढे तयार झालेले आहेत….

हे पेढे साधारण दोन दिवस टिकतात हे तुम्ही एखाद्या मध्ये स्टोअर करून ठेवू शकतात….

मऊसर असा अगदी तोंडात विरघळणारा पेढा. !!!Paneer Pedha – फोटो 8

आपले मऊ असे पेढे तयार झाले आहे…
(तिथे पनीर तुम्ही तरीसुद्धा तयार करून घेऊ शकतात पनीर दूध उकळून त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालून तुम्ही पनीर तयार करून घेऊ शकता किंवा त्यामध्ये एक चमचा व्हिनेगार घालून पनीर तयार करू शकता….)

टिप्स/Tips:::

इथे पनीर आपल्याला ताजेच वापरायचे आहे दुकानातील खूप जुने पनीर वापरायचे नाही कारण आपल्या पेढ्याला वेगळीच अशी चव येईल… जेणेकरून काळजी घ्या की आपला पेढा तयार होईल आणि त्याचे पनीर वापरले जाईल….

वेळ आणि परिमाण Time and Quantity::


तयारीची वेळ:: १०मिनिटे
एकूण वेळ:: ४०मिनिटे
परिमाण::२५० ग्रॅम पेढा
टॅग्स आणि कीवर्ड Tags and Keywords

मऊसर असा अगदी तोंडात विरघळणारा पेढा. !!!Paneer Pedha

#PaneerPeda #PaneerRecipe #PedaRecipe #IndianSweets #HomemadeSweets #SweetRecipe #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #EasySweetRecipe #DiwaliSpecial

Anarsa Preparation DalBatiRecipe DesiKhandeshi DesiKhandeshiZaiqa Diwali Faral Diwali Sweets easy homemade recipe Festive Recipes GavrooranFood Homemade Flour homemade recipe Homemade Sweets Indian Snacks Indian Sweets JalgaonFood KalnyachiBhakri khandesh-special KhandeshiFlavors KhandeshiFood KhandeshiRecipes KhandeshiShevBhaji KhandeshiVangyacheBharit KhandeshiVaranBatti KhandeshiZanazanit KhandeshiZatpat KhandeshSpecial Maharashtrian food Maharashtrian Recipe Maharashtrian Recipes MaharashtrianRecipes MaharashtrianThali Marathi recipe Marathi Recipes MarathiSwayampak ShevBhaji Swaad GharCha sweet Traditional Diwali Recipes Traditional Indian Sweets TraditionalMarathiFood VaranBatti Vrat Special Recipe {mar} recipe घरगुती रेसिपी मराठी रेसिपी

  • मऊसर असा अगदी तोंडात विरघळणारा पेढा. !!!Paneer Pedha

    मऊसर असा अगदी तोंडात विरघळणारा पेढा. !!!Paneer Pedha

    📅 27 Nov 2026👁 1 वेळा पाहिले 💬 WhatsApp वर शेअर करा 🔗 लिंक कॉपी ♡ सेव्ह मऊसर असा अगदी तोंडात विरघळणारा पेढा. !!!Paneer Pedha फक्त पनीरपासून बनवा बाजारासारखे स्वादिष्ट पेढे झटपट बनवा दुधाच्या पनीरचे खमंग पेढे घरच्या घरी बनवा मऊ आणि चविष्ट पनीर पेढा प्रस्तावना Introduction::: पेढे आपण नेहमी खात असतो पण घरी तयार…


You may also like

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
आईसक्रीमइतरउडीपीउपवासउपवास पापडउपवास विशेषऋतु नुसारकिलबिलकेककैरी लोणचेकोजागिरीखान्देश विशेषगणेश चतुर्थीगुजरातीगोडगोडवाचटणी-कोशिबीरचटर पटरचायनीजझटपट (फास्ट फूड)झणझणीत-मसालेदारतांबडा रस्सादिवाळी फराळनानकटाईन्याहरीपंजाबीपराठा / भाकरीपापडपेयप्रादेशिकबर्फीबेकरीमकरसंक्रातीमसालेदारमहाराष्ट्रीयनमुंबई स्पेशलरस्सा भाजीलस्सीलाडूलिंबू लोणचेलोणचेवर्षभर साठवणूक चटपटीतशिराशेकसण विशेषसरबतसुकी भाजीसूपहळद मिरची लोणचेहिरवा रस्साहोळी
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.