सुजी मोदक प्रकार नंबर २ | Suji Modak type 2 Introduction | प्रस्तावना:: सुजीचे मोदक वेगवेगळ्या प्रकारचे असतात…. …
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.
सुजी मोदक प्रकार नंबर २ | Suji Modak type 2 Introduction | प्रस्तावना:: सुजीचे मोदक वेगवेगळ्या प्रकारचे असतात…. …
रोट(जाड ठेंगी पोळी) प्रस्तावना::: रोट सर्वांकडेच असतात असे नाही परंतु काही जणांना या गोष्टी खायला आवडतात त्यामुळे तुम्ही …
रोट स्पेशल सांबारि डाळ चण्याची पातळ भाजी मिरची चा वापर न करता तरीही एकदम अप्रतिम अशी चविष्ट भाजी …
मावा मोदक प्रस्तावना:: चला गणपतीची आता सर्वांनाच आतुरता लागली आहे की आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे मोदक तयार करता येतील… …
कटोल्यांची भाजी (कटूर्ले/कटेले) प्रस्तावना::: कटेले ही पावसाळ्यात येणारी रानभाजी आहे… ही भाजी अत्यंत दुर्मिळ असते त्यामुळे ती सहजासहजी …
कांद्याच्या पातीचा भूगरा कांद्याच्या पातीचा वापर आपण फक्त भरतातच नाही तर चायनीज मध्ये सुद्धा करतो किंवा आपण त्याच्या …
कोरडी डीऱ्यांची भाजी प्रस्तावना आपण डीऱ्यांची पातळ भाजी तर बघितलीच होती आता आपण त्याचीच कोरडी भाजी सुद्धा बघू …
गोल गोल गुलगुले आषाढ महिना स्पेशल आखाड गोड असे गुलगुले प्रस्तावना:: चला आषाढ महिना आला आता आखाड्याला सुरुवात …
उळदाचे वडेआषाढ महिन्यामध्ये खाल्ला जाणारा खान्देश स्पेशल आखाड प्रस्तावना:: खानदेशामध्ये आषाढ महिना लागला की आखाड तळला जातो…. हा …
खान्देश स्पेशल अंबाडीची पातळ भाजी प्रस्तावना::: अंबाडीची भाजी ही कोरडी पातळ दोन्ही प्रकारांमध्ये तयार केली जाते आता आपण …
अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.
WhatsApp Us