साहित्य (Ingredients)
एक किलो गव्हासाठी
पाव किलो मका
पाककृती (Steps)
बट्टीच्या पिठामध्ये एक किलो गव्हासाठी पाव किलो मका वापरावा
बट्टीचे पीठ तयार करताना गहू कढई मध्ये मंद आचेवर चांगले पाच ते दहा मिनिटे भाजून घ्यावे..
व काही चांगला खरपूस पाच ते दहा मिनिटं कडे मध्ये भाजून घ्यावा
हे दोघे मिश्रण एकत्र करावे..
आणि हे दोघे मिश्रण दळून आणावे हे दळताना पीठ चरमरे हवे… कारण पीठ जर बारीक असल्यास बट्ट्या रवेदार लागत नाही…
त्या थोड्या चिकट लागतात.. त्यामुळे बट्टीचे पीठ दळताना रवेदारच (चरमरे)दळावे…
भाजलेल्या गव्हाच्या बट्ट्या या अत्यंत चविष्ट लागतात….
टिप्स (Cooking Tips)
पीठ दळताना रवेदारच/चरमरे हवे… कारण पीठ जर बारीक असल्यास बट्ट्या रवेदार लागत नाही…

