ज्योती गृह उद्योग

by Jyoti Bharambe

आमच्याकड़े उपलब्ध असलेल्या सेवा व अगदी घरपोच सेवा
1) घरगुती कार्यक्रमासाठी जेवणाच्या ऑर्डर
2) सण विशेष फराळ (गणेश चतुर्थी, दिवाळी, होळी ई)
3) लग्नाचे रुखवत
4) घरगुती पद्धतीने बनविलेले पापड़,व्हेफर्स
5) लोणचे ६) पिठ (अनारसे पिठ,  ढोकळा पिठ,सोजी पिठ, भाजणी पिठ, केळीचे पिठ,भाजणी चकली पीठ ) ७) सारण: बेसन लाडू सारण,रवा लाडू सारण,मुग लाडू सारण

तेव्हा  लवकरात लवकर आपली order Book करा. खात्रीशीर फराळ मिळण्याचे एकमेव ठिकाण

  • ऑर्डर प्रमाणे बनवून मिळणारे प्रकार
  • तळलेला चिवडा –
  • पातळ पोहे चिवडा
  • मका चिवडा
  • भाजणी चकली
  • करंजी
  • सा़जोरी
  • अनारसे खारी शंकरपाळी
  • गोड शंकरपाळी
  • शेव.
  • शेव.
  • लसूण शेव
  • शेव भाजीचे शेव जाड बारीक पिवळे शेव
  • पिठ
  • अनारसे पिठ
  •  ढोकळा पिठ
  • सोजी पिठ
  • भाजणी पिठ
  • केळीचे पिठ
  • भाजणी चकली पीठ
  • लाडू
  • रवा लाडू
  • बेसन लाडू
  • मुग लाडू
  • मेथी लाडू
  • दराबा लाडू
  • Dry Fruit लाडू
  • सारण
  • बेसन लाडू सारण
  • रवा लाडू सारण
  • मुग लाडू सारण

combo Pack available

Rate साठी वर दिलेल्या Number वर कॉल करून माहिती घेऊ शकता

मिळण्याचे ठिकाण–कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुलुंड, आणि पश्चिम मुंबई   

Delivery चर्जिस त्या त्या रुट प्रमाणे लागू

मिळण्याचे ठिकाण–कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुलुंड, आणि पश्चिम मुंबई 

Delivery चर्जिस त्या त्या रुट प्रमाणे लागू

ज्योती गृह उद्योग

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4787

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.