मलाई लस्सी

by Vaishali Chaudhari
1 views

मलाई लस्सी

प्रस्तावना::;

दह्यापासून केला जाणारा पदार्थ… मलाई लस्सी ही उन्हाळ्यात मध्ये शरीराला थंड देणारी अशी आहे…..


साहित्य::

पाव किलो थंडगार दही दोन चमचे फ्रेश साय चार चमचे की साखर

कृती::

मलाई लस्सी करताना जर आपण दही घरी तयार करणार असल्यास दही तयार करताना आपण त्यामध्ये साय घालूनच दही मुरवावे… म्हणजे त्याची लस्सी घट्ट असेल….. मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घालून त्यामध्ये दोन चमचे साखर घाला .. आणि मिक्सर मध्ये चांगले फिरवून घ्या…. मिशन चांगले फिरवल्यानंतर काचेच्या ग्लासमध्ये काढा…. त्यामध्ये वरुन मलई घाला…. आपली जशी तयार झालेली आहे….
टिप्स::लसी करत असताना तुम्ही ज्याप्रमाणे आपण श्रीखंड तयार करताना दही बांधून घेतो त्याप्रमाणे तुम्ही त्याचा चक्का सुद्धा तयार करून घेऊन मग त्याची लस्सी तयार करू शकतात.. म्हणजे जशी एकदमच घट्ट येईल…

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7583

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.