क्रंची असे लागणारे व्हेज मंचुरियन प्रस्तावना:: लहान मुलं बऱ्याचदा भाजी पोळी खात नाही अशा वेळेस काहीतरी नवीन पदार्थ …
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.
क्रंची असे लागणारे व्हेज मंचुरियन प्रस्तावना:: लहान मुलं बऱ्याचदा भाजी पोळी खात नाही अशा वेळेस काहीतरी नवीन पदार्थ …
व्हेज हक्क नूडल्स प्रस्तावना::: चायनीज म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते… त्यातल्या त्यात लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही नूडल्स …
चक्का कसा बनवायचा प्रस्तावना:: चक्का पासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो… जसे की वेगवेगळ्या प्रकारचे श्रीखंड… घट्टसर अशी …
दही कसे मुरवायचे किंवा लावायचे प्रस्तावना::: बरेच जण म्हणत असतात मला दही तयार करता येत नाही… ते कसे …
चॉकलेट श्रीखंड प्रस्तावना::: चॉकलेट म्हटले म्हणजे मुलांच्या तोंडाला तर पाणी सुटेलच… आणि त्यातल्या त्यात श्रीखंड म्हटले तर मुलांना …
ड्रायफूट श्रीखंड सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे साहित्य::: कृती::: सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये चक्का घ्या… त्यामध्ये दीड वाटी पिठीसाखर …
अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.
WhatsApp Us