दही शेवपुरी प्रस्तावना:: दही शेवपुरी हा एक चटपटीत पदार्थ आहे. सर्वांना अत्यंत आवडणारा तसेच चटपटीत आणि चवदार असा …
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.
दही शेवपुरी प्रस्तावना:: दही शेवपुरी हा एक चटपटीत पदार्थ आहे. सर्वांना अत्यंत आवडणारा तसेच चटपटीत आणि चवदार असा …
सेंद्रिय गुळ पावडर लाडू प्रस्तावना::: सेंद्रिय गुळाचे लाडू हे अत्यंत पौष्टिक असून त्या कुळामध्ये कुठल्याही केमिकल वापरले गेलेले …
गुळाची गोड पोळी प्रस्तावना:: गुळाची पोळी म्हटलं की गोड सर्वांना आवडतेच. तसेच आजीच्या काळातली स्पेशल रेसिपी. आणि बाहेरगावी …
साखरेच्या तिळाच्या वड्या प्रस्तावना:: तिळाच्या वड्याचा सर्वच बनवतात. पण त्या साखरेच्या बनवाव्या की गुळाच्या …गुळाच्या बनवताना जरा कठीण …
तिळाचे लाडू प्रस्तावना:: तिळाचे लाडू हे आधीच्या तसेच आताच्या काळातले सगळ्यांच्या आवडीचे असे लाडू आहेत. लग्नाला रुखवत म्हणून …
मेथीची कोरडी भाजी प्रस्तावना:: मेथी ही जरी कडू असली आरोग्यासाठी तितकेच चांगली आहे. आणि ज्यांना साखर आहे त्यांच्यासाठी …
बॉईल अंड्याची भुर्जी प्रस्तावना:: अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन असते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी खाल्ले पाहिजे. बॉईल अंड्याच्या पांढऱ्या …
गुळाच्या पाकाचि तिळाची वडी प्रस्तावना:: तिळाची वडी हा पारंपारिक पदार्थ असून हा पूर्वापारपासून केला जाणारे आणि संक्रांतीला बनवल्या …
कुरडईची कोडी भाजी प्रस्तावना::: कोड्याचे कोरडी भाजी ही आमच्या आजीच्या काळापासून बनवत आलेली भाजी आहे. काही भाजी नसल्यास …
पनीर चिल्ली प्रस्तावना::: पनीर चिली हा चायनीज पदार्थ असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अत्यंत आवडीचा आहे. पनीर मध्ये खूप …
अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.
WhatsApp Us