लोणचे: लिंबूचे सोपे आंबट गोड लोणचे Easy sour sweet pickles of lemon लिंबूचे सोपे असे आंबट गोड लोणचेप्रस्तावना:: …
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.
लोणचे: लिंबूचे सोपे आंबट गोड लोणचे Easy sour sweet pickles of lemon लिंबूचे सोपे असे आंबट गोड लोणचेप्रस्तावना:: …
चवदार असा उन्हाळी चिवळ च्या भाजीचा झुणका प्रस्तावना:: चिवळ ची भाजी ही फक्त उन्हाळ्यामध्ये येणारी भाजी आहे…… आंब्याच्या …
चविष्ट असा मेथीचा झुणका प्रस्तावना:: झुणका ही रेसिपी झटपट तयार होणारी आहे ज्यावेळेस आपल्याला भाज्या खाऊन खाऊन कंटाळा …
शेवग्याच्या शेंगांची झणझणीत मसालेदार रस्सा भाजी प्रस्तावना:: मसाले रस्सा भाजी ही शेवग्याच्या शेंगा… झणझणीत अशा लागणाऱ्या आणि मसालेदार …
उडदाच्या पापडाचे चटकदार पॅटीस किंवा उडदाच्या पापडाचे पॉकेट्स प्रस्तावना:: उन्हाळ्याचे वाळवण म्हणजे उडदाचे पापड उडदाचे पापड करत असताना …
चटपटीत गरमागरम थंडी स्पेशल ज्वारीचा हुरडा प्रस्तावना:: ज्वारीचा हुरडा हा थंडीच्या दिवसांमध्येच येतो. ज्वारी अर्धवट कच्ची असताना त्याचे …
कच्च्या केळ्याचे मऊमऊ झणझणीत तोंडाला चव आणणारे असे थालीपीठ प्रस्तावना: आपण केळीची भाजी मागच्या रेसिपी मध्ये बघितलीच आहे …
गरमागरम मऊसूद आणि झणझणीत साबुदाणा खिचडी प्रस्तावना:: साबुदाणा खिचडी ही सर्वांनाच आवडते उपवास असो किंवा नसो तरीही आपल्याला …
हॉटेल स्टाईल आणि झटपट सोप्या पद्धतीने बनणारी अशी झणझणीत सोयाबीन करी प्रस्तावना:: सोयाबीन म्हटले की सर्व लहान मुलांना …
गरमागरम पोळ्या पासून झटपट केलेला गोड असा गुळाचा चुरमा…. प्रस्तावना: कधीकधी लहान मुलांना खूप भूक लागलेली असते अशा …
अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.
WhatsApp Us