छोल्यांसोबत खाल्ला जाणारा हेल्दी भटूरा

by Vaishali Chaudhari
0 views

छोल्यांसोबत खाल्ला जाणारा हेल्दी भटूरा


प्रस्तावना:::

आपण पुऱ्या किंवा मैद्याचे भटूरे नेहमीच बनवतो पण कधी कधी मुलांना थोडसं हेल्दी सुद्धा द्यायला हवी!!! त्यासाठी इथे मी रव्याचा वापर तयार करून भटूरे तयार केलेले आहे…


साहित्य:::

  • एक वाटी रवा
  • एक वाटी गव्हाची कणीक
  • अर्धी वाटी दही
  • एक चिमटी सोडा
  • चवीप्रमाणे मीठ
  • आणि तेल
  • ओवा


कृती:::

एक वाटी रवा एक वाटी मैदा घालून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला आणि एकत्र करून घ्या… एकत्र केल्यानंतर पिठामध्ये मध्यभागी दही घाला त्यामध्ये एक चमचा तेल घाला …..

आणि चिमूटभर सोडा घाला…. त्यामुळे सोड सोडा ऍक्टिव्हेट होऊन आपले मिश्रण माऊ होईल…. त्यानंतर पाणी घालून कणीक चा मळून घ्या ….

कणिक मरल्यानंतर त्याची मोठी भटूरे लाटून घ्या.. त्यावर आपण ओवा लावा आणि लाटून घ्या… भटूरे हे लांबोळक्या आकारांमध्ये किंवा गोलाकारांमध्ये सुद्धा तुम्ही लाटू शकतात…

त्यानंतर हे पटवले गरम तेलामध्ये तळून घ्या… हे भटूरे खमंग बनतात…

किंवा ज्याला आपण कुरकुरीत म्हणतो तसे बनतात मुलांना खाण्यासाठी अत्यंत मजा येईल…. तर आपण हे बटूरे छोल्यांसोबत एन्जॉय करूया… गरमागरम भटूरे तयार आहे…


टिप्स:::

भटूरे तयार करताना तुम्हाला बारीक रव्याचा वापर करायचा आहे जाड रवा असेल तर भटुरे कडक होतील…


वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:: १०मिनिटे
एकुण वेळ:: ३०मिनिटे

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

8519

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.