वालाच्या शेंगांची हिरवी रस्सा भाजी प्रस्तावना:: खानदेश भागातील हिरवा रस्सा भाजी ही अत्यंत स्पेशल आहे रोजच्या जेवणात खाल्ली …
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.
वालाच्या शेंगांची हिरवी रस्सा भाजी प्रस्तावना:: खानदेश भागातील हिरवा रस्सा भाजी ही अत्यंत स्पेशल आहे रोजच्या जेवणात खाल्ली …
चवळीच्या दाण्याची उसळ प्रस्तावना:: उसळ हा प्रकार नाचण्यासाठी एकदमच छान किंवा आपण चपाती सोबत येतो खाऊ शकतो आणि …
मिक्स भाज्यांची मसाला भाजी प्रस्तावना:: मिक्स भाज्यांची मसाला भाजी ही पूर्वीपासून केली जाणारी भाजी आहे मसाले भाजी म्हटली …
शाही पनीर मसाला प्रस्तावना:: शाही पनीर मसाला ही रेस्टॉरंट स्टाईल भाजी असून त्यामध्ये आपण साजूक तुपाचा वापर केला …
पोकळ्याची कोरडी भाजी प्रस्तावना:: पोकळ्याची कोरडी भाजी ही हिरव्या पालेभाज्यांमध्ये येते. तसेच त्यामध्ये पौष्टिकता खूप असते . साहित्य:: …
भोपळ्याची कोरडी भाजी प्रस्तावना:: भोपळा खाणे हा आरोग्यासाठी एकदम चांगला आहे त्यामध्ये भरपूर जीवनसत्वे आणि प्रथिने आहेत डोळ्यांसाठी …
शेपू पालकाचे पिठले प्रस्तावना:: शेपू पालकाचे पिठले अत्यंत पोष्टिक असून आपण रोजच्या जेवणात याचा समावेश करू शकतो. साहित्य: …
बटाट्याची मसाले भाजी प्रस्तावना:: मसाले भाजी म्हटली की सर्वांनाच तोंडाला पाणी सुटते. मसाल्याची भाजी ही पूर्वीपासून केली जाणारी.. …
दोडक्याची कोरडी भाजी. प्रस्तावना: दोडक्याची भाजी ही पारंपारिक भाजी असून ही सर्वांना आवडणारी भजी आहे दोडक्याची चटणी सुद्धा …
मेथीची कोरडी भाजी प्रस्तावना:: मेथी ही जरी कडू असली आरोग्यासाठी तितकेच चांगली आहे. आणि ज्यांना साखर आहे त्यांच्यासाठी …
अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.
WhatsApp Us