दराबा

by Vaishali Chaudhari

मराठी फूड रेसिपी ब्लॉग — स्टँडर्ड फॉरमॅट

🥘 १. रेसिपीचं नाव

दराबा

📸 २. फोटो / फीचर्ड इमेज :

३. प्रस्तावना

दराबा हा पारंपरिक सणाला केला जाणारा गोड पदार्थ दिवाळी सणाला हा खास करून केला जातो.

📝 ४. साहित्य (Ingredients)

  • 500 ग्रॅम दराबा पीठ
  • 250 ग्रॅम तूप
  • 250 ग्रॅम पिठी साखर
  • पाच वेलदोडे पूड

🔥 ५. कृती (Steps)

एका कढाईतू तूप गरम करावे तूप गरम झाल्यावर दराबा पीठी त्यात खरपूस भाजावी..

मंद आचेवर दराबा पीठी अर्धा तास भाजावी तूप सुटेपर्यंत भाजार अर्थातास भाजावी तूप सुटे पर्यन्त भाजावे अर्धा तास साधारण पिठी भाजावी लागते

एका मोठ्या पातेल्यात काढून घ्या सात-आठ् तास भाजलेला दराबा थंड होऊ दया. नंतर आठ तासानंतर त्यात पीठीसाखर घालून खूप फेटावे

साखर त्यात मोडली तो दराबा मऊसुद होईपर्यंत रगडा

दराबा तूप सोडेपर्यंत रगडा.

अत्यंत मऊ झाला की त्यात वेलची पूड घालून पुन्हा रगडा. हा नरम मऊसूद दराबा तयार आहे.

(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे)

💡 ६. टिप्स (Cooking Tips)

दराबा भाजतांना जाड बुडाच्या पातेल्यात भाजा. कारण दराबा लागू शकतो. साधारण भाजणे तोपर्यंत थांबवायचे दराव्याला तूप सूटत नाही

🍽️ ७. सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)

🕒 ८. वेळ व परिमाण

• तयारीची वेळ: १५ मिनिटे
• एकूण वेळ: १ तास

❤️ ९. निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी

हा पदार्थ आरोग्यदायी, आणि पारंपरिक चवीचा आहे. ह्या दिवाळीला नक्की करून बघा!

📚 १०. टॅग्स / कीवर्ड्स

दराबा पीठ कसे तयार करावे यासाठी येथे क्लिक करावे

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4331

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.