🥘 १. रेसिपीचं नाव
तुरखाटी शेव
📸 २. फोटो / फीचर्ड इमेज :

✨ ३. प्रस्तावना
हे शेव भाजीला वापरतात आणि खाण्यास ही अत्यंत रूचकर लागतात, तसेच हे शेव मिसळ मध्ये वापरले जातात
📝 ४. साहित्य (Ingredients
- १ किलो बेसन (हरबारा दाळ) पीठ,
- ५० ग्रॅम ओवा
- ५० ग्रॅम तेल मोहनासाठी,
- ५० ग्रॅम मीठ,
- १ किलो तेल तळणासाठी
- पाणी
🔥 ५. कृती (Steps)
प्रथम १ किलो बेसन (हरबरा डाळीचे) पीठात, ५० ग्नम ओवा, ५० ग्रॅम मीठ, मिक्स करून आळ करून घ्यावे
५० तेल (अर्धा ग्लास तेल) त्यात अर्धा ग्लास पाणी घालून फेटा,
नंतर हळूहळू पीठ मिक्स करा,पाणी गरजेप्रमाणे घालून मळून घ्या शेवाचा साचा घ्या
सर्वात जाड चकती लावा.
कढाईत तळण्यासाठी तेल घाला
छोटा गोळा साच्यात घालून कढाईत शेव टाका व मोहागी तळून घ्या
लाल होऊ देऊ नका. आपली तुरखाटी शेव तयार आहे.
(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे)
💡 ६. टिप्स (Cooking Tips)
वरील शेवाचे पीठ भीजवतांना पीठाला आळ करूनूच मगच पीठ भिजवावे त्यामुळे पिठाला चांगले मोहन बसेल.
