बाजारासारखी आणि चटपटीत खनखन चनादाल घरीच बनवा !!!Fried Chana Dal !!!

by Vaishali Chaudhari
170 views

रेसिपीचे नाव: (Racipe Name)

चनादाल

प्रस्तावना (Introduction)-

१ किलो चिवडयात वापरात येणारी दाल आहे. तसेच रीकाम्या वेळेत भूक लागल्यास खायला आवडणारी……आली आली दिवाळी आली …शेव चिवडा बनवण्याची वेळ झाली चिवढा यामध्ये घालण्यासाठी ची चना डाळ अगदी सोप्या पद्धतीने घरीच बनवा ……डाळ बनवणे होईल आता सोपे ….

बाजारासारखी  आणि चटपटीत खनखन चनादाल घरीच बनवा !!!Fried Chana Dal !!!

साहित्य:-(Ingidients)

  • १ किलो चनादाल,
  • १ किलो तेल,
  • ५० ग्राम काळे मीठ
  • ५० ग्राम साधे मीठ
  • पाणी:
  • १० ग्रॅम तिखट
  • ५० ग्रम चाट मसाला

कृती (Procedure )::::

१ किलो चनाडाल रात्री पाण्यात भिजत घालावी. सकाळी डाळ भिजल्यानंतर डाळ चाळणीन निथळून घ्यावी….नन्तर

एक कापडावर डाळ पसरवून घ्यावी वरून पंखा लावून डाळ चांगली वरून वाळू द्यावी ……वरून कोरडी वाटली की मग वाळल्यानंतर ती तळण्यास योग्य होईल. कढाईत तेल गरम करण्यास ठेवावे.

डाळ तळण्यास तेलात टाकूनसतत ढवळत राहावी ….नंतर तिला १५ मिनिटे चांगली मंद आचेवर टाळू द्यावी ….म्हणजे टी एकदम कुरकुरीत होईल …..

तांबूस रंगावर फ्राय करावी अशी सर्व डाळ तळून घ्यावी….डाळ तालात असतांना अगली १ वाटी याप्रमाणेच तेलात घालावी खूप एकदाच टाळू नका… नाहीतर डाळ कच्ची राहील थोडी थोडी घालून तळा…..

सर्व डाळ एका पेपर वर पसरवा तेल निघून जाईल नन्तर एका मोठ्या भांड्यात काढा …..

डाळवर काळे मीठ, साधे मीठ, तिखट आणि चाट मसाला आवडीप्रमाणे घालू शकतात …..तुम्हाल आवडत असल्यास आमचूर पावडर सुद्धा घालू शकतात …..हि डाळ तुम्ही चिवडा तसेच चाट वर सुद्धा गेऊन खाऊ शकतात …..

व एकत्र करावे आपली खमंग अशी चना डाळ तयार आहे.

बाजारासारखी  आणि चटपटीत खनखन चनादाल घरीच बनवा !!!Fried Chana Dal !!! – फोटो 2

टिप्सः(Tips):::

डाळ भिजल्यानंतर कापडावर पसरल्यानंतर टिशू पेपर ने पाणी टिपून घ्या लवकर बाळेना सुकेल. त्यामुळे नेने जास्त तडतडणार नाही.

वेळ आणि परिमाण ::(Time & Quantity)::

तयारीची वेळ – २० मिनीटे

ठाकूण वेळ १ तास.

परिमाण ::१ किलो

(Tags & Keywords)::

, #SwaadGharCha, #IndianRecipes, #HomemadeFood, #EasyCooking, #MarathiFood, #HomemadeRecipe

You may also like

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.