🥘 १. रेसिपीचं नाव
पापडी
📸 २. फोटो / फीचर्ड इमेज : ]
✨ ३. प्रस्तावना
पापडी ही फिका पदार्थ असून लहान मूले खूप आवडीने खाता हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात,
📝 ४. साहित्य (Ingredients
- बेसन -१ किलो, (हरबरा डाळ पीठ )
- तेल १ किलो
- ओवा २० ग्लैम,
- मीठ ५० ग्रॅम –
- सोडा १० ग्रॅम,
- पाणी
🔥 ५. कृती (Steps)
सर्वप्रथम १ किलो बेसन मध्ये , ओवा, सोडा. मीठ एकत्र करून घ्यावे.
नंतर बेसनाचे मध्यभागी आळे करून ५० ग्रॅम – फेटाव घालूनू तेल घालून अर्धा ग्लास पाणी वापरून गोळा करून घ्यावा.
नंतर साच्याला ढाईत तेल घालावे पापडीची चकती लावावी,
कढाईत साच्यात थोडा उंड गोळा घालावा व तेलात पापडी पाडावी.
तळताना चांगली खरपूस होऊ दयावी. पापडी नरम पडत नाही
(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे)
💡 ६. टिप्स (Cooking Tips)
सोडा नको असल्यास वापरु नये कारण तेलाचे मोहन दिल्याने पापडी मऊ होतेच पण चवीसाठी सोडा वापरतात.
🍽️ ७. सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)
भाकरी, चपाती किंवा भातासोबत उत्तम लागते.
🕒 ८. वेळ व परिमाण
वेळ व परिमाण
तयारीची वेळ २० मिनीटे
एकूण वेळ परिमाण -१ तास १० जणासाठी
