🥘 १. रेसिपीचं नाव
बारीक शेव (Zero ) झिरो
📸 २. फोटो / फीचर्ड इमेज :
✨ ३. प्रस्तावना
बारीक शेव हे बऱ्याच पदार्थावर सर्व्हिगसाठी वापरतात. चाट मध्ये बारीक शेव वापरले जातात. चाट हा सर्वाना आवडणारा असल्याने चाट मध्ये बारीक शेव हवेच
📝 ४. साहित्य (Ingredients
- बेसन (हरबरा डाळ पीठ ) – १ किलो,
- तेल १ किलो.
- नमक- मीठ ५० ग्रॅम,
- पाणी
🔥 ५. कृती (Steps)
सर्वप्रथम बेसनात (हरबरा डाळ पीठ ) मीठ घालावे व एकत्र करावे.
बेसनात आळ करून घ्या ५० ग्रॅम तेल त्यात अर्धा ग्लास पाणी घालून फेटून घ्या.
नंतर गरजेप्रमाणे पाणी घालून घट्टसर गोळा करा करा बारीक शेवांचा गोळा, हा घट्ट हवा.
कढाईत तेल गरम करावे.
नंतर साच्याना झिरो नंबरची चकती लावून गोळा भरावा
तेलात शेव टाकावी,
याप्रमाणे याप्रमाणे बाकी मिश्रणाची तळून शेव काढून घ्यावी.
(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे)
💡 ६. टिप्स (Cooking Tips)
बारीक शेवामध्ये सोड्याची गरजच नाही. तसेच मोहन प्रमाण कमी घेतले तरी चालते कारण ती कडक असल्यास चवीला छान लागतात.
🍽️ ७. सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)
भाकरी, चपाती किंवा भातासोबत उत्तम लागते.
🕒 ८. वेळ व परिमाण
• २० मिनीटे
एकूण वेळ -१ तास १५ मिनीटे
परिमाण -१० जणांसाठी
