रेसिपीचे नाव
खारी बूंदी

प्रस्तावना
:खारी बूंदी ही चिवडयात वापरतात ,तसेच पाणी पुरी यामध्ये खारी बुदी लागते. त्यापासून बरेच लोक बुंदी रायता करतात
साहित्यः
थोड जाड बेसन १ किलो,
१ किलो तेल,
५० ग्रॅम लाल तिखट.
५० ग्रॅम मीठ,
२० ग्रॅम काळे मीठ,
१० ग्रॅम हिंग, पाणी झारा
कृती:-
१ किलो बेसन मध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून भज्याप्रमाणे भिजवा..
कढाईत तेल गरम करण्यास ठेवा नंतर झा-याला तेल लावा
तेल गरम करून बेसनाचे खण झाऱ्यावर टाका कढईत झटका बुंदी पडते,
बुंदी हळूवार झटका दया गोल बंदी पडेल.
बुंदी तेलात चांगली फ्राय करा.
नंतर बुंदी काढून त्यावर काळे मीठ, साधे मीठ, हिंग, तिखट मुरमुखा व खालची वर बंदी करा.
टिप्सः
बेसन भिजवल्यानंतर तळतांना झारा हा तेलात हळूच झट्का कारण बुंदी गोलू पडायला मदत्त होते. झारा चांगला मोठा वापरा बुंदी चांगली पडेल
वेळ:-
तयारीची वेळ -२५ मिनीटे
एकूण वेळ १ तास
