कुरकुरीत झणझणीत मसाला भेंडी प्रस्तावना::: मुलांना एकच प्रकार भाजीचा खाऊन खूप कंटाळा येतो… मुलांना दरवेळेस काहीतरी नवीन हवे …
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.
कुरकुरीत झणझणीत मसाला भेंडी प्रस्तावना::: मुलांना एकच प्रकार भाजीचा खाऊन खूप कंटाळा येतो… मुलांना दरवेळेस काहीतरी नवीन हवे …
डीऱ्याची भाजी प्रस्तावना खानदेश भागाकडे चवळीच्या झाडाला नवीन कोवळे कोवळे येणारे शेंडे तोडून घेतले जातात या कोवळ्या शेंड्यांनाच …
अळूच्या पानांचे रोल करून तयार केलेली झणझणीत खमंग भाजी प्रस्तावना:: वड्या म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते… त्यातल्या …
अळूच्या पानांच्या कुरकुरीत झणझणीत अशा वड्या प्रस्तावना:: वड्या म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते… त्यातल्या त्यात अळूच्या वड्या …
मसाला ड्राय मोमोज प्रस्तावना::: मोमो हा पदार्थ नेपाळ साईड कडील असून तो खूपलोक आवडीने खातो…शिवाय अत्यंत हेल्दी आहे …
फ्राईड मोमोज प्रस्तावना::: मोमो हा पदार्थ नेपाळ साईड कडील असून तो खूपलोक आवडीने खातो…शिवाय अत्यंत हेल्दी आहे कारण …
मोमोज ची चटणी साहित्य::: ५ टोमॅटो ५लसूण पाकळ्या ३ लाल मिरच्या १ चमचा साखर 1 चमचा ओरिगॅनो 1 …
स्टीम मोमो प्रस्तावना::: मोमो हा पदार्थ नेपाळ साईड कडील असून तो खूपलोक आवडीने खातो…शिवाय अत्यंत हेल्दी आहे कारण …
गरमागरम आलू वडा प्रस्तावना::: काय मंडळी बाहेर खूप छान पाऊस होतो.. आता असं वाटतंय ना काहीतरी तळलेले गरमागरम …
साबुदाणा वडा प्रस्तावना::: उपवासाला बऱ्याचदा साबुदाणा खाऊन कंटाळा आलेला असतो त्या ऐवजी मुलांना साबुदाणा वडा करून दिला तर …
अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.
WhatsApp Us