हापूस आंब्याचा गोड आमरस
प्रस्तावना:::

आमरस म्हटले म्हणजे सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते.. शिवाय हापूस आंब्याचा रस म्हटला म्हणजे छान असा रंग दिसणारा शिवाय गोड चव लागणारा वेगळीच चविष्ट असा लागणारा हापूस आंब्याचा रस…..
साहित्य:::

- पाच हापूस आंबे
- पाच चमचे साखर
- एक मोठी वाटी थंडगार दूध
कृती:::
हापूस आंबे स्वच्छ धुऊन घ्या. सोलून घ्या… तुम्ही शिकण्याच्या साह्याने आंबा सोलून घेऊ शकता…
किंवा तुम्हाला सोडून आंब्याचा रस आवडत असल्यास तसाही तुम्ही करू शकतात… पण आंबा सोलून घेतल्यामुळे आंब्याच्या सालीला थोडाही रस राहत नाही …

त्यामुळे आंब्याची साल काढून घेतल्यास रस छान होतो… आंबे सोलल्यानंतर वरचा गर सुरीच्या साह्याने काढून घ्या….
हा गर काढल्यानंतर आपल्याला थोड्या थोड्या करून मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घ्यायचा आहे… त्या घरामध्येच आपल्याला पाच चमचे साखर घालायची आहे..
आणि मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे… असे करून सर्व रस तयार करून घ्यायचा आहे आणि एका पातेल्यामध्ये काढायचा आहे..

ज्यावेळेस आपण शेवटचा मिक्सरच्या भांड्यामध्ये रस फिरवून त्यावेळेस त्यामध्ये दूध घालून रस फिरवा आणि सर्व रसामध्ये हा दूध घालवलेला रस मिक्स करून घ्या…

तुम्हाला दुधाचा रस आवडत नसल्यास तुम्ही इथे दुधाचा वापर करून नका…. ज्यावेळेस आपल्याला रस खायचा आहे त्यावेळेसच हार दुधाचा रस बनवायचा आहे…

दुधाचा रस तीन चार तासापासून बनवून ठेवायचं नाही…. रस व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि… हापूस आंब्याचा रस आता तयार झालेला आहे…
यामध्ये साखरेची गरज पडत नाही… पण थोडी साखर घातल्यास अजून रसाला चव येते म्हणून आपण इथे साखरेचा वापर केलेला आहे…
आता आपण आमरस थाळी एन्जॉय करूया… रस तुम्ही चपाती सोबत खाऊ शकतात आमरसावर साजूक तूप खावे…

आणि सोबत एखादी भाजी आपण इथे करोडे म्हणजे सांडग्याची भाजी केलेली आहे.. चला तर मग एन्जॉय करूया आमरस…..
टिप्स:::
आंबे स्वच्छ धुऊन सोलून घातल्याने रस वाया जात नाही… कारण आपण ज्यावेळेस आंबे सोडून त्याचा रस करतो अशा वेळेस आंब्याच्या सालीला रस चिकटून बसतो…
