ब्रेड क्रम्स प्रस्तावना:: ब्रेडक्रम तयार करण्यासाठी आपण ब्रेडचा वापर करतो… आपण नेहमीच आपले ब्रेड शिल्लक राहतात.. या शिल्लक …
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.
ब्रेड क्रम्स प्रस्तावना:: ब्रेडक्रम तयार करण्यासाठी आपण ब्रेडचा वापर करतो… आपण नेहमीच आपले ब्रेड शिल्लक राहतात.. या शिल्लक …
मुंबई स्पेशल आलू रगडा पापडी(पुरी) चाट प्रस्तावना:: मुंबईची स्पेशलिटी म्हणजे चाट!!! चाट मध्ये पाणीपुरी आहेस तसेच वेगवेगळ्या प्रकारचे …
मुंबई स्टाईल पाणीपुरी चा रगडा प्रस्तावना:: मुंबईमध्ये गेल्यानंतर पाणीपुरी आणि वडापाव खाल्ला नाही तर आपण काही एन्जॉय केले …
कांद्याची भाजी किंवा झणझणीत अशी कांद्याची चटणी कोंबडा कांद्याची भाजी प्रस्तावना::: बऱ्याचदा प्रश्न पडतो आज काय भाजी बनवायची …
डाएट स्पेशल चना चाट झटपट बनणारा आणि तोंडाला चव आणणारा प्रस्तावना:: डायट करण्यासाठी काय काय फूड खावे हा …
टरबुजाचा थंडगार असा ज्यूस प्रस्तावना:: उन्हाळ्यामध्ये येणारे टरबूज हे फळ शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी असते.. त्यामध्ये आपली शरीराची पाण्याची …
साबुदाणा आणि कच्ची केळीचे पळीपापड प्रस्तावना:: आपण साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड नेहमीच करत असतो… पण काहीतरी वेगळं …
आमरस पोळी प्रस्तावना::: उन्हाळा लागला की आमच्या सगळ्यांकडेच केला जातो.. आमरस करण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या असतात… त्यातच आपण …
बेलाच्या फळ्याचा जाम प्रस्तावना:: बेलाचा फळांचा जाम हा शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी तसेच उपयुक्त आहे. बेलाचा जामचा वापर पोट …
गावरान कैरीचे झटपट लोणचे प्रस्तावना::: कधीच लोणचे तर आपण नेहमीच करतो.. पण कधीकधी आपल्याला झटपट लोणचं काय हवे …
अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.
WhatsApp Us