रेसिपीचे नाव: चनादाल
प्रस्तावना – चनागळ १ किलो दी चिवडयात वापरात येणारी दान आहे. तसेच रीकाम्या वेळेत भूक लागल्यास खायला आवडणारी.

साहित्य:-
१ किलो तेल, १ किलो चनादाव, १८ काळे मीठ ५०कॉम, साधे मीठ ५० ग्राम पाणी: १० ग्रॅम तिखट
१ किलो चुनाडाब रात्री भिजन पाण्यात घालावी. सकाळी डाळ भिजल्यानंतर डाळ चाळणीन घालावी
एक कापडावर डाळ पसरवून घ्यावी डाळ वाळल्यानंतर ती तळण्यास योग्य होईल. कढाईत तेल गरम करण्यास ठेवावे.
डाळ तळण्यास तेलात टाकून तांबूस रंगावर फ्राय करावी अशी सर्व डाळ तळून घ्यावी डाळवर काळे मीठ, साधे मीठ, निखट भुरभुराव व एकत्र करावे डाव तयार आहे.

टिप्सः
डाळ भिजल्यानंतर कापडावर पसरल्यानंतर टिशू पेप्षने पाणी टिपून घ्या लवकर बाळेना सुकेल. त्यामुळे नेने जास्त तडतडणार नाही.
वेळ:
तयारीची वेळ – २० मिनीटे ठाकूण वेळ १ तास.
