मावा गुलकंद मोदक
प्रस्तावना:::
मावा गुलकंद मोदक अरे वा!!! मावा मोदक म्हटले की तोंडाला पाणी सुटले पाहिजे आणि गणपतीत आवर्जून हे केले पाहिजे…. यांची रेसिपी आपण नक्की बघूया…
आपल्या गणराजासाठी आपल्याला मावा गुलकंद मोदक बनवायचे आहे…
साहित्य:::
- 150 ग्रॅम मावा किंवा खवा
- 75 ग्रॅम गुलकंद
- एक चमचा रोज इसेन्स
- साजूक तूप
- ताज्या गुलाब पाकळ्या
कृती:::
सर्वप्रथम माव्याचे तुकडे करून घ्या… बऱ्याचदा मावा हा फ्रिजमध्ये ठेवलेला असतो त्यामुळे तो एकदम कडक झालेला असतो…..
तुकडे केल्यानंतर तो पटकन वितळण्यास मदत होते…. कढई गरम करून त्यामध्ये एक चमचा तूप घाला आणि मावा घाला आणि 75 ग्रॅम गुलकंद घाला…
मावा सतत ढवळत रहा.. त्यानंतर मावा विरघळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा रोज इसेन्स घाला आणि मिश्रणाचा गोळा तयार झाला…..
कढईचे मिश्रण सुटायला लागेल म्हणजेच गोळा तयार होईल…. आपल्या मोदकाचे मिश्रण तयार झालेले आहे असे समजावे…….
आता ती एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यावे… मोदकाच्या लहान साच्याला थोडे तूप लावून त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचे काप घाला….
त्यामध्ये सारण घालून मोदक तयार करून घ्यावी… छान आणि एकदम चवदार टेस्टी असे आपले मावा गुलकंद मोदक तयार झालेले आहेत….
टिप्स:::
इथे आपण पिठीसाखरचा वापर केलेला नाही कारण गुलकंदामध्ये साखर असते. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असल्यास 75 ग्रॅम किंवा 50 ग्रॅम साखर तुम्ही घालू शकतात ज्यावेळेस आपण मावा आणि गुलकंद एकत्र घालतो त्याच वेळेस आपल्याला पन्नास ग्राम साखर घालून विरघळून घ्यायचे आहे…..
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:: १०मिनिटे
एकूण वेळ:: ३०मिनिटे
परिमाण:११मोदक
#UkadicheModak #ModakRecipe #EasyModakRecipe #GanpatiRecipe #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #SwaadGharcha
Recipees खालील लिंक्स वर click करून माहिती माहिती मिळवून घ्यावी.
- रवा मोदक किंवा सुजी मोदक
- मोतीचूर मोदक
- ड्रायफूट मोदक
- पान मोदक
- पनीर मोदक
- खुसखुशीत खोबरा मोदक
- चॉकलेट खोबरा मोदक
- गुलकंद खोबरा मोदक
- खोबरा मोदक
- पाकाचे काजूचे मोदक
- काजूचे मोदक
- उकळीचे मोदक
- मावा मोदक
- चॉकलेट मावा मोदक
- मावा गुलकंद मोदक
- ओरिओ बिस्कीट मोदक
- केसर मावा मोदक
- सुजी मोदक प्रकार 2
- रवा मोदक किंवा सुजी मोदक प्रकार 1
आपणास हा पोस्ट आवडली असल्यास जास्तीत जास्त share करा
ही रेसिपी करून पाहिल्यावर तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला खालील comment मध्ये लिहून नक्की कळवा. तसेच आपण हि ह्याच पद्धतीने भरीत बनविता काय ? आपण कोणत्या पद्धतीने बनविता ते हि कळवा
अशाच पारंपरिक, घरगुती आणि खानदेशी चवीच्या रेसिपीसाठी Swaad GharCha ला भेट देत राहा.
- आईसक्रीम
- इतर
- ईतर
- उपवास
- उपवास पापड
- उपवास विशेष
- ऋतु नुसार
- किलबिल
- केक
- कैरी लोणचे
- कोजागिरी
- खान्देश विशेष
- गणेश चतुर्थी
- गोड
- गोडवा
- चटणी-कोशिबीर
- चटर पटर
- चायनीज
- झटपट (फास्ट फूड)
- झणझणीत-मसालेदार
- तांबडा रस्सा
- दिवाळी फराळ
- नानकटाई
- न्याहरी
- पंजाबी
- पराठा / भाकरी
- पापड
- पेय
- प्रादेशिक
- बर्फी
- बेकरी
- मकरसंक्राती
- मसालेदार
- महाराष्ट्रीयन
- मुंबई स्पेशल
- रस्सा भाजी
- लस्सी
- लाडू
- लिंबू लोणचे
- लोणचे
- वर्षभर साठवणूक चटपटीत
- शिरा
- शेक
- सण विशेष
- सरबत
- सुकी भाजी
- सूप
- हिरवा रस्सा
- होळी

Leave a Reply